Breaking ...जालना औरंगाबाद हायवे रोडवर नागेवाडी रिलायन्स पंप जवळ दोन वाघाचे दर्शन झाल्याचा दावा चुकीचा आहे ..हा video आपल्याकडील  नसल्याचे स्पष्ट झाले आहे .