अंबाजोगाई // साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असून  उन्हाच्या उकडायला कंटाळलेल्या अंबाजोगाईकरांसाठी हाआनंदचा क्षण म्हणावा लागले ...  रिमझिम धारांनी भिजत  या मस्त पावसाच्या थंडगार हावेने चिंब होऊन आनंदी झाल्याचे चिञ सगळीकडे दिसत आहे .